Author Topic: एकदा का होईना....  (Read 1829 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

 • Jr. Member
 • **
 • Posts: 353
 • Gender: Male
 • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
  • तुझ्या आठवणीचे क्षण...
एकदा का होईना....
« on: December 20, 2013, 12:31:40 PM »
मला एकदा का होईना, तुला भेटायचं
आहे
माझ्या मनातलं तुला,सागायचं आहे..
मला एकदा होईना,तुला पाहयचं
आहे..
तुझ्या डोळ्यात माझं, प्रेम पाहयचं
आहे.
एकदा का होईना,तुझा स्पर्श
जाणयायचं आहे,
नि तुझ्या कूशीत,मला जगायचं आहे..
एकदा का होईना,तुला भेटायचं आहे.
तुझ्या गंधात गंध मिसळून भान
हरवायचं आहे..
नि तुझ्या श्वासात श्वास मिसळून
आपलसं करायचं
आहे..एकदा का होईना,तुला भेटायचं
आहे.
तुझ्या ओठाचा स्पर्श, अनुभवायचं
आहे..
स्वयं लिखीत :- स्वप्निल चटग

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: एकदा का होईना....
« Reply #1 on: January 06, 2014, 11:07:08 PM »
surekh swapnilji...
chan...  :)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline Lyrics Swapnil Chatge

 • Jr. Member
 • **
 • Posts: 353
 • Gender: Male
 • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
  • तुझ्या आठवणीचे क्षण...
Re: एकदा का होईना....
« Reply #2 on: January 07, 2014, 11:54:14 AM »
Thanks.....