Author Topic: रेषा...  (Read 728 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,193
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
रेषा...
« on: January 09, 2014, 09:50:18 AM »
रेषा...

जन्मापासून मरणा कडे
जाते एक सरळ रेषा,
आयुष्याच्या रूपाने !

घेऊन जाते काहींना ती
सुखा पासून दु:खा कडे,
हळूवार नागमोडी वळणाने !

म्हणूनच मानव...

सत्य असत्याच्या लागून पाठी
भूत-भविष्याची भोगतो फळे,
स्वत:च्या हातावरील रेषे मुळे !

या रेषा ना बुजतील केंव्हा
कारण ! उमटल्यात त्या,
अखेर आपल्या दैवा मुळे !©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता

रेषा...
« on: January 09, 2014, 09:50:18 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):