Author Topic: म्हातारपण  (Read 801 times)

Offline sunitav

  • Newbie
  • *
  • Posts: 30
म्हातारपण
« on: February 05, 2014, 09:20:03 AM »
हातपाय थकले होते
केस सारे पिकले होते

शरीर खंगत चालल होत
व्याधींनी घेरल होत

तरुणपण संपल होत
अंग सुरकुत्यांनी वेढल होत

भूतकाळ आठवण हातात होत
दिवस मोजण चालू होत

उधारीचा श्वास होता
जगण्यात काही रस नव्हता

हिशोब अजून व्हायचा होता
भोग भोगायचा बाकी होता .

सुनिता .

Marathi Kavita : मराठी कविता