Author Topic: मन  (Read 2389 times)

Offline sunitav

 • Newbie
 • *
 • Posts: 30
मन
« on: February 06, 2014, 11:04:02 AM »
आज मन फार दुख्खी होत
कितीही समजावलं तरी ऐकत नव्हत
कारण तर काहीच नव्हत
पण उगाच मन ढगाळल्यासारख होत
घडत तर सगळ ठीक होत
पण काहीतरी कमी असल्याच जाणवत होत
तुझ्या दूर जाण्याच दुखः होत कि अजून काय , पण खोल कुठे तरी काही होत होत
खूप रडावस वाटत होत हुंदका दाटून आला होता
आणि न काळातच पापण्या ओलावल्या होत्या
पण तुझ्या समोर मला हसतच राहायचं होत
मी हसत असलेली तुला आवडत होत
माझ दुखः तुला कळू द्यायचं नव्हत
मी हसताना तुझ्या डोळ्यातलं माझ कौतक मला टिपून घायचं होत
आणि तोच आनंद मनात साठवत मला जगायचं होत .
सुनिता .

Marathi Kavita : मराठी कविता


Offline vijaya kelkar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 314
Re: मन
« Reply #1 on: February 06, 2014, 11:15:49 AM »
     मन दुखी असल तरी ...
                 चेहऱ्यावर आनंद दाखवण जमत त्याला

Offline sunitav

 • Newbie
 • *
 • Posts: 30
Re: मन
« Reply #2 on: February 06, 2014, 11:20:48 AM »
बरोबर आहे  :)

Suneet

 • Guest
Re: मन
« Reply #3 on: March 06, 2014, 01:02:16 PM »
khup chaan :)

मन

 • Guest
Re: मन
« Reply #4 on: May 07, 2014, 05:31:56 AM »
आज मन फार दुख्खी होत
कितीही समजावलं तरी ऐकत नव्हत
कारण तर काहीच नव्हत
पण उगाच मन ढगाळल्यासारख होत
घडत तर सगळ ठीक होत
पण काहीतरी कमी असल्याच जाणवत होत
तुझ्या दूर जाण्याच दुखः होत कि अजून काय , पण खोल कुठे तरी काही होत होत
खूप रडावस वाटत होत हुंदका दाटून आला होता
आणि न काळातच पापण्या ओलावल्या होत्या
पण तुझ्या समोर मला हसतच राहायचं होत
मी हसत असलेली तुला आवडत होत
माझ दुखः तुला कळू द्यायचं नव्हत
मी हसताना तुझ्या डोळ्यातलं माझ कौतक मला टिपून घायचं होत
आणि तोच आनंद मनात साठवत मला जगायचं होत .