Author Topic: जीवन  (Read 1292 times)

Offline sunitav

  • Newbie
  • *
  • Posts: 30
जीवन
« on: February 06, 2014, 07:03:52 PM »
मन मारून आपले
जगण्याशी सौदा केला

झेलुनी घाव ह्र्द्यावारी
पदोपदी अपमान गिळला

आपुलेच सारे कष्ट्वायला
हसून त्यांचा सामना केला

जिकला डाव त्यांनी
हार मानली स्वतःला

सोशीत राहिले सारे
आयुष्याचा जुगारच झाला .
« Last Edit: February 07, 2014, 11:23:31 AM by sunitav »

Marathi Kavita : मराठी कविता