Author Topic: गझल म्हणजे काय?????  (Read 901 times)

Offline vidyakalp

  • Newbie
  • *
  • Posts: 35
गझल म्हणजे काय?????
« on: March 27, 2014, 09:58:01 PM »
गझल म्हणजे काय?
जेव्हा जवळ कोणी आपल नसत
तेव्हा साथ देते ती गझल!
सगळी दु:ख ज्याच्यात विरून
जातात ती म्हणजे गझल!
आयुष्याचा खरा अर्थ जीथे
समजतो ती म्हणजे गझल!
आपल्या भावनांचा बांध जीथे
फुटतो ती म्हणजे गझल!
स्वप्नाची दुनिया जीथे संपते
ती म्हणजे गझल!
श्वासाला बाहेर पडायला मार्ग देते
ती देखील गझलच!!!!!

$vidyakalp$

Marathi Kavita : मराठी कविता