Author Topic: राजकारण एक शाप  (Read 951 times)

Offline vidyakalp

  • Newbie
  • *
  • Posts: 35
राजकारण एक शाप
« on: April 02, 2014, 01:31:26 PM »
लोक म्हणतात मला वेड लागलय
वेड मला नाही या देशाला लागलय
जे हे सरकार बदलायला चाललेत
सरकार नको राजकारणी बदला
मानसीकता नको विचार बदला
देशात चाललेली हुकूमशाही बदला
कोणा एकाच्या सांगण्याने देश
बदलणार नाही त्यासाठी स्वत:ला बदला
रावनाला मारायला रामाला जन्म घ्यावा
लागला तर कंसाला मारायला कृष्णाला
उठा आणि घ्या शस्त्र हाती
मतदार नव्हे तर उमेदवार व्हा
संघटित व्हा आणि राज्य करा......

$ vidyakalp $

Marathi Kavita : मराठी कविता