Author Topic: जाणीव झाली मला जेव्हा तिने . . .  (Read 2498 times)

Offline Nitesh Hodabe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 166
 • Gender: Male
 • नितेश होडबे
  • My Photography, My Passion
===================================================================================================

देव काय असतो माहित नव्हते मला

जाणीव झाली मला जेव्हा मी पाहिले तुलावेदना काय असतात माहित नव्हते मला

जाणीव झाली मला जेव्हा तिने माझ्यासाठी सहन केल्या तेव्हाप्रेम काय असते माहित नव्हते मला

जाणीव झाली मला जेव्हा तिने माझ्यावर जिवापाड प्रेम केले तेव्हात्याग काय असतो माहित नव्हते मला

जाणीव झाली मला जेव्हा तिने माझ्यासाठी त्याग केला तेव्हावाट काय असते माहित नव्हते मला

जाणीव झाली मला जेव्हा तू मला योग्य वाट दाखवालिस तेव्हाकोणत्याही जाणीवशिवाय आलो होतो या जगात मी

जीवन काय असते हे तू दाखवून दिले मला

===================================================================================================
===================================================================================================

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Parmita

 • Jr. Member
 • **
 • Posts: 249
कोणत्याही जाणीवशिवाय आलो होतो या जगात मी

जीवन काय असते हे तू दाखवून दिले मला
 awadale.....

Offline tanu

 • Jr. Member
 • **
 • Posts: 99
mala he awadale !!1  :)

Offline bhavnabastav

 • Newbie
 • *
 • Posts: 2
such a nice poem..awaysome... too gud.. :)

Offline mayur4frnz

 • Newbie
 • *
 • Posts: 8
Sooooorrrekhhh!!!!! :D

Offline Devm

 • Newbie
 • *
 • Posts: 5
simpl n sweetttttttttttttt......... :) :) :)


Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Apratim......... :)

Offline Devm

 • Newbie
 • *
 • Posts: 5
atishay sundar............
« Last Edit: June 22, 2010, 06:38:36 PM by Devm »

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
sath kay aste mahit navte mala...........
jevha sodun gelis tu...ataa janiv zhaley mala...........
 
 
............................... 8) .......................