Author Topic: पोटासाठी  (Read 1057 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
पोटासाठी
« on: May 23, 2014, 02:02:02 PM »
पोटासाठी पोर ढोल वाजवितो बाप विनवणी करतो आधी तारेवर कसरत तेव्हा मिळते भाकर अरे भाकर-भाकर तस पोट वितभर त्यासाठी पोर असा मांडती जीवाचा खेळ नाही बसत मान-अपमानाचा मेळ पायाखाली रिंग गोल अन् सोल जरा सांभाळ तु तोलकारण जीवन आहे अनमोल माय म्हणे आमच जगण पोटासाठी पर्वा नाही जीवाची जगण्यासाठी         -S.S.More
« Last Edit: September 06, 2014, 05:28:18 PM by Sachin01 More »

Marathi Kavita : मराठी कविता