Author Topic: आता माझी सटकली  (Read 1071 times)

Offline Sanjay DS

  • Newbie
  • *
  • Posts: 6
आता माझी सटकली
« on: July 31, 2014, 06:13:35 PM »


साखर झोपेत असताना           
निसर्गान घातला घाव
डोंगराच्या कुशीत सारा
दडपुण टाकला गाव

चिखलात मिसळलेत आता
निश्पाप बाया माणसांचे मृतदेह
अन आसु व आक्रोशांचा
न ओसरणारा महापुर

हे असच चालू रहाणार
जोपर्यंत प्रगतीच्या नावावर
पर्यावरणाचा ह्रास होत रहाणार
अन एकादा निर्सग म्हणनार
आता माझी सटकली.

कवी - संजय डी एस

माळीण र्दुघटनोत प्राण गमवलेल्याना भावपुर्ण आदरांजली

Marathi Kavita : मराठी कविता

आता माझी सटकली
« on: July 31, 2014, 06:13:35 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):