Author Topic: मागोवा  (Read 665 times)

Offline rajjo

  • Newbie
  • *
  • Posts: 1
मागोवा
« on: July 31, 2014, 07:26:18 PM »
झाले गेलो विसरून गेलो,
नव्या जीवनाची सुरवात केली,
पण प्रत्येक भेटणार्žया शणाने ,
आठवण मागचीच ताजी केली.
आठवणींच्या सर्व पुराव्याना जाळून,
मागचा सर्व पुरावा पुसला,
पण जाळण्याचा तो शणसुद्धा,
परत एक पुरावाच दिसला.
राहणारी गल्ली गाव सोडून,
सर्व मागचा ठावठिकाणा मिटला,
तर मानाने माझ्या परत ,
तिथे जाण्याचा रस्ता दाखवला.
आजुन काय करणार ?
जीवनाचा सारा खेळच संपवला ,
पण मरुन सुद्धा कोपर्žयात एका ,
अपराध्याचा चेहरा दिसला.
« Last Edit: July 31, 2014, 10:05:28 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता