Author Topic: पुस्तक  (Read 657 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
पुस्तक
« on: August 21, 2014, 04:14:41 PM »
आकाशातील गडगडणार्या ढगांना पाहून ,
विचारांच मनात पाऊस पडल
शब्दरुपी ओळींचा भडीमार होऊन ,
अर्थपूर्ण पानांच पुस्तक घडल .

अनुभवलेल्या काळामुळे ,
मनात अचानक वादळ उठलं ,
जमवा-जमव करताना त्यातून ,
दुखण मनाच बाहेर आलं

शांत जरी झाल्या सरी ,
अंग हर्षाने फुललं ,
हाती लागल्या बस्तानातून ,
नव पुस्तक उदयास आलं ..
   -S.S.More

Marathi Kavita : मराठी कविता