Author Topic: धन  (Read 649 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
धन
« on: September 06, 2014, 09:37:16 PM »
जगायचं होतं मला जसं
तसं मी जगून घेतलं

जगाच्या काळजावर मी
नाव माझं कोरून ठेवलं !

म्हणतील वारस माझे
काय कमवून ठेवलं ?

सांगा त्यांना,
तुकोबारायांचं `धन´
अजूनही नाही संपलं !


*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता