Author Topic: ‎भिकारी‬ समजुन घेताना...  (Read 813 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
‎भिकारी‬ समजुन घेताना...
« on: November 04, 2014, 06:38:58 PM »
अठरा वैश्याची गरीबी
नाही कुणाला त्याची काळजी
पैशाविना ही लेकर झाली पोरकी
पोटासाठी मागतात भाकरी,
पोटासाठी करतात चाकरी,
नाही त्याला राहायला घर,
तो मानतो फुटपाथच बरं,
आनंदाला कधी वेळच नसतो,
नको आहे त्याला अजुन काही तुमच्यापासुन,
जगु द्या त्याला माणूस म्हणुन....

Marathi Kavita : मराठी कविता