Author Topic: पैसा  (Read 838 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
पैसा
« on: November 04, 2014, 06:40:54 PM »
पैसा-पैसा म्हणत कित्येक जण मरतात,
पैशाच्या मागे जन्मभर धावतात,
पैशामुळेच जवळची नातीही तुटतात,
पैशामुळे मुर्खाची गुलामीही करतात,
पैशामुळेच गरीब जुलुमही सोसतात,
द्न्यानाचे दरवाजेही आता पैशासाठीच खुलतात,
आधुनिक कलाकार कलाही विकतात,
पैशामुळे आज लोक माय-बापाला विसरतात ,
हातानेच पैश्याच्या मोहापायी नर्काची वाट धरतात,
न राहिला माणसांचा आदर ,
न द्न्यानाची कदर
पैशापुढे झाला आज हा समाज बेघर....

Marathi Kavita : मराठी कविता