Author Topic: ति माणसच ना?  (Read 756 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
ति माणसच ना?
« on: November 23, 2014, 01:19:39 PM »
तीपण माणसच ना,नशिबाच्या कचाट्यात पडुन कुडाच्या घरात जन्मलेली.
नाही दिली साथ समाजाने म्हणुन ,
गाव कोसावर राहणारी.
रस्त्यावर जन्म घेऊन दारिद्र्याशी झगडत,
परत उभा राहणारी.
देशाचा एक भाग असलेली ,पण माणुसकीची वागणूक न मिळालेली.
खेड्यात शेतामध्ये दिवस-राञ खपणारी,
अनपड म्हणली जाणारी अन् सतत अपमानित केली जाणारी.
शोभत नसली जरी मोठ्या बंगल्यात,
तरी झोपडीत स्वाभीमानाने राहणारी
....
माणसचं ना?

Marathi Kavita : मराठी कविता

ति माणसच ना?
« on: November 23, 2014, 01:19:39 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):