Author Topic: अथांग-मुक  (Read 439 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,191
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
अथांग-मुक
« on: November 29, 2014, 01:59:06 AM »
अथांग-मुक

गिळून सुख दुःख सारे
तो निरव शांत होता;
जेंव्हा ते आलेले होते
तो सुर्य न्याहाळीत होता !

सामावून घेणे धर्म त्याचा
भेदभाव तो जाणत नव्हता;
भ्याड कोण? कोण अतिरेकी
कसलाच थांग त्या नव्हता !

पाट रक्ताचे मिसळले जेंव्हा
स्वाद अश्रुचा झाला होता;
अथांग अमर्याद घेऊनी दुःख
मुकपणे मुंबई पहात होता !

©शिवाजी सांगळ॓

Marathi Kavita : मराठी कविता

अथांग-मुक
« on: November 29, 2014, 01:59:06 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):