Author Topic: मी हिंदू हाय  (Read 434 times)

Offline Atul_Dhakne

  • Newbie
  • *
  • Posts: 2
मी हिंदू हाय
« on: May 20, 2015, 09:31:36 AM »
मी हिंदू हाय....!!!

हो मी हिंदू हाय
मला फक्त माझ्या हिंदूंची संख्याच वाढवायची हाय
जगणारे हिंदू ,मरणारे पण हिंदूच
खाणारे हिंदू न उपाशी राहणारे पण हिंदूच
कपड्यात हिंदू उघडे पण हिंदूच

मला चिंता नाही त्या  मरणाऱ्याची
काळजी नाही त्या उपाशी राहणाऱ्याची
फिकीर नाही त्या उघड्या हिंदूंची
कारण,
मी हिंदू हाय
मला फक्त हिंदूची संख्या वाढवायची हाय...!!


अतुल निवृत्तीराव ढाकणे

९४०३५५१७०१

Marathi Kavita : मराठी कविता