Author Topic: ताई साठी  (Read 1984 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
ताई साठी
« on: May 23, 2015, 01:40:56 PM »
हमसुन-हमसुन रडणं आता,
सोड न ग माझी ताई,
तुझ्या या लग्नाच्या दिवसासाठी,
केली होती सगळ्यांनीच किती घाई?
तुझ अस घाबरण पाहून,
किती रडतील गं अण्णा अन् आई?
लाडाची माझी बहीण इतकी कमजोर नाही,
अंधारी आमच्या जीवनात तु सदा उजेड देत राही,
दिवस - राञ काम करुन,
दिला घरी तु सहारा.
गेली दुसर्या घरी तु आता,
देऊन आम्हा आसरा,
आई-अण्णा ची गं तू लाडकी लेक,
कामासाठी त्यांनी दिले तुझ्यावर ओझ,
माझ्यासाठी अनमोल आहे योगदान तुझं....

Marathi Kavita : मराठी कविता