Author Topic: रुसवा तो गोडवा....  (Read 781 times)

Offline pallavi wadaskar

  • Newbie
  • *
  • Posts: 14
  • Gender: Female
रुसवा तो गोडवा....
« on: June 17, 2015, 10:31:33 AM »
सहवास संपतो ,
दुरावा निर्माण होता
मनाच्या गभार्यामधे
आठवणी साठवुन जातात
आली कधी आठवण तर
मनाची बंद झालेले दरवाजे हळूच उंघते
आठवणीचे पुस्तक उघडल्यावर
जवळच्या माणसाचे चेहेरे दिसायला लागते
अस्पष्ट चेहरे कधी स्पष्ट होते
हे क्षणार्थात विसरायला होते
नात्यांचा गोडवा नि
जवळच्यांचा रुसवा
असे दोन भाग दिसून येते
गर्दीत उभे राहु सुद्धा
एकांत वाटतो। ...................


http://manatilchandane.blogspot.in/

pallavi wadaskar

Marathi Kavita : मराठी कविता