Author Topic: -- कट्टरवाद --  (Read 348 times)

Offline SHASHIKANT SHANDILE

  • Jr. Member
  • **
  • Posts: 349
  • Gender: Male
  • शशिकांत शांडिले, नागपुर
-- कट्टरवाद --
« on: June 26, 2015, 11:54:08 AM »
तुझं या बोलण्यानेच वाटतं
तू कट्टरवादात जगतोय
स्वतःलाच फक्त वानवीत
टिंगल टोला मारू बघतोय

तुझ्या सारख्या लाखोंच्या
अरे जाणतो आम्ही भावना
पण विसरू नको आम्हीच
म्हणून करतो आवजावना

बोलत नाही आमचा कायदा
म्हणूनच तुम्ही घेता फायदा
आम्ही शांतीप्रिय म्हणून शांत
नाहीतर नाव नसतारे तुमचा

करा तुम्ही हवी तितकी मुजुरी
कितीरे कुदाल भिकेच्या थाली
काढू तुमची शहानपट्टी सारी
करू पूर्ण तुमची खातीरदारी

शशिकांत शांडीले (SD), नागपूर
भ्रमणध्वनी - ९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!

Marathi Kavita : मराठी कविता