Author Topic: आयुष्य  (Read 541 times)

Offline raj4u

  • Newbie
  • *
  • Posts: 23
आयुष्य
« on: July 02, 2015, 05:54:37 PM »

बोलू मी कोणाशी
हाच पेच आहे
हेच खरे आहे
आयुष्यात !!


जडतो तो जीव
लागते ती आस
उरे तो आभास
जीवनात !!!


ज्याला नाही ठाव
सरे तोच काळ
ते तर आभाळ
राज सांगे !!!!


@ राज पिसे

Marathi Kavita : मराठी कविता