Author Topic: पानगळ  (Read 401 times)

Offline Shri_Mech

  • Newbie
  • *
  • Posts: 48
  • Gender: Male
  • प्रेमात लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणं अवघड असतं
पानगळ
« on: September 23, 2015, 03:57:29 PM »
पानगळ

पानगळ होऊन गेलीय कधीची,
शुष्क शांतता सर्वत्र आहे,
फुलेही सुकुन गेलीयेत कधीची,
परत न उमलण्यासाठी....

वसंत फुलवणार्यांनी,
आव मोठा आणला,
विनवण्या अगणित करुनही,
पाझर ना त्यांना फुटला....

देवही निर्दयी आम्हावर होतो,
बिगर तलवारीनेच युद्धास धाडतो,
पंख नसतानाही कड्यावरुन ढकलतो,
जगण्यातले बळच खुंटवतो....

Shri_Mech
Shri_Mech

Marathi Kavita : मराठी कविता

पानगळ
« on: September 23, 2015, 03:57:29 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):