Author Topic: असे कसे आयुष्य हे सारे संपले.....  (Read 811 times)

Offline Ravi Padekar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 146
  • Gender: Male
  • प्रयत्न लिहिण्याचा, स्वतः ला व्यक्त करण्याचा...

आयुष्य हे सारे संपले
खेळ खेळुणी बालपणी
अजून का जीव भांड्यात गुंतले...
खूप कमवून पैसे सारे,
तरी हाती काही नाही उरले
अजून का जीव पैशात गुंतले
पुन्हा आयुष्य हे सारे संपले

कंटाळलो खूप आयुष्याला,
काय करावे हे कधी न सुचले
नीती चांगली असूनही
असे कसे विपरीत घडले
जोडले ते धागे प्रेम विरहाचे
तरी क्षणात नाते कसे तुटले
अजून का जीव प्रेमात गुंतले
असे कसे आयुष्य हे सारे संपले

नकळत हातून चुका घडले
शब्द शब्दांनी भांडण वाढले
यशस्वी होण्याचे मार्ग न सापडे
Fb whatsapp चे वेड लागले
अजून का जीव नेट मध्ये गुंतले
असे कसे आयुष्य हे सारे संपले

                                   
                                   कवि:- रवी पाडेकर
                                   -मुंबई