प्रतिसादाबद्दल आभार!
खरे सांगायचे तर मला पण दोघे आवडत नाहीत. पण जर मराठी माणसाच्या भल्याकरिता काम करताय,मराठी माणसाचा एवढाच पुळका जर आलाय, तर एकत्र काम करणे जास्त effective ठरेल, हाच माझा मुद्दा आहे.मराठी माणसाच्या भल्यासाठी वैयक्तिक भेदभाव, हेवेदावे विसरुन एक व्हायला हवे...