काही समजन्याआधिच engineering संपत आले आहे.
आत्ताच तर कुठे B.E. ला आलो होतो आणि बघता बघता वर्ष संपले.
हे सोनेरी दिवस संपत आलेत.
मनात कुठेतरी एक खंत आहे ;
अजुन तर खूप काही करायचे आहे.
पण वेळ तर वाळु प्रमाने निसटत आहे
उद्या काय याची काळजी आहे...
मित्रांपासून दूर जाण्याची भीती आहे..
काही तरी गमावातोय याची खंत आहे.;
मनात एक हुरहुर लागून आहे.
नव्या आयुष्याची पहाट आहे...
तर जुन्याची सान्जवेळ आहे...
खरच दिवस भुर्रकन उडून चाललेत....