Author Topic: सुखी माणसाचा सदरा  (Read 902 times)

Offline Vkulkarni

 • Jr. Member
 • **
 • Posts: 188
 • Gender: Male
 • Let's be friends !
  • "ऐसी अक्षरे मेळविन!" आणि "माझी सखी"
सुखी माणसाचा सदरा
« on: September 20, 2010, 10:03:15 AM »
मी सुखात आहे…
निदान सद्ध्यातरी…!
खरं सांगायचं तर…
आजकाल आयुष्याला पाळायला शिकलोय मी!
खरंच.., गंमत आहे… नाही?
शेवटी सुख काय आणि दु:ख काय?
पाळीव प्राणीच जणु….
आपलेसे केले तर आपले, नाहीतर आहेच …
पुन्हा ते सुखी माणसाचा सदरा शोधणे !

विशाल.  

Marathi Kavita : मराठी कविता


Offline amoul

 • Full Member
 • ***
 • Posts: 654
 • Gender: Male
 • tAKE iT eASY
Re: सुखी माणसाचा सदरा
« Reply #1 on: September 21, 2010, 06:57:15 PM »
आजकाल आयुष्याला पाळायला शिकलोय मी!

kya baat hai mast mast