मुलगी झाली
मुलगा झाला हे सांगताच मुकदे कित्येक ते उजलतात
मुलगी झाली हे शब्ध कानी पड़ता मुकडे कालवटतात
मुलगी झाली ऐकल्यावरच आनंदतात सुख मानतात
नाचतात ते कदाचित आज अपवाद या जगी असतात
पहिली मुलगी दूसरी मुलगी विचार करीत बसत नसतात
फक्त ते पुरुष स्त्री जातीचे खरे समर्थक असतात
मुलगी झाली आनंदाने संगनारेच सुखी असतात
मुलगा मुलगी न जनानारे भेद या जगी मानव असतात
मुलगी झाली हे शब्द कानी ज्यांच्या मधुर स्वर ठरतात
आइच्या त्या रुनातुनी नक्कीच ते मग मुक्त होतात
कवी
निलेश बामने