Author Topic: तिन विचारल  (Read 1805 times)

Offline bamne nilesh

  • Newbie
  • *
  • Posts: 27
तिन विचारल
« on: March 09, 2011, 01:33:15 PM »
तिन विचारल

राजा तू पावसात मनसोक्त भिजलास तिन विचारल

नाही कधीच नाही मी खोटच सांगितल

राजा तू पावसात मला ओळ पहिलस तिन विचारल

तशी संधी कुठ दिलीस मी खोटच सांगितल

राजा तू पावसात गरम भजी खाल्लेस तिन विचारल

हो रस्त्यात बर्‍याचदा मी खोटच सांगितल

राजा तू पावसात छत्री तर हरविलेस तिन विचारल

एकही स्मरत नाही मी खोटच सांगितल

राजा तू पावसात काही गमावलेस तिन विचारल

नाही तर अश्रू फुसत मी खोटच सांगितल

कवी

निलेश बामणे

Marathi Kavita : मराठी कविता