भ्रष्टाचार
भ्रष्टाचाराच्या विरोधात अण्णा हजारेनी एक माळ गुंफायला घेतली ..........
त्या माळेत गुंफले काही मोती काही मणी............
मोत्याकडे पाहुण मणी वाढत गेले आणि माळेची लांभीही........
एक दिवस ही माळ भ्रष्टाचाराला विळखा घालेल एखाद्या महाकाय अजगरासारखी .......
भ्रष्टाचार गिळंकृत करेल तेव्हाच कदाचित ही माळ गुंफणे बंद होईल ...........
पण ! तो पर्यंत माघार नाही ...........माळ गुंफतच राहावे लागेल ........
काही मोती काही मणी कदाचित गळतील .........
त्या जागी दुसरे गुंफावेच लागतील ................
कवी
निलेश दत्ताराम बामणे .