कसाबच्या वाढदिवशी हा घातपात.. अजून पोसा त्याला..जेल मध्ये जाऊन भेटा त्याला.. पण अण्णांना विरोध आणि रामदेव बाबांना पकडण्यासाठी आपलं सरकार मध्यरात्री सुद्धा काम करतं.. आपले सगळे 'मुख्य'मंत्री ‘आदर्श’ कामं करण्यात व्यस्त आहेत.. ह्यांना फक्त क्रिकेट, अवॉर्ड्स, उदघाटनं अशी कामं करायला लावा(सा).
भ्रष्टाचार, महागाई, घोटाळा.. किती अंत बघावा.. डोंबल्याची लोकशाही?

