राज कारणींसाठी--
हे आमचा संयम आहे-
याला दुर्बलता समझू नका
दिले मत देशाची प्रगती करा म्हणून
फक्त घोटाळ्यांतच वेळ घालवू नका,
आमची ओळख तुम्ही कधीच विसरले- (हे माहीत आहे आम्हाला )
पण- या मातीच ऋण विसरू नका,
शिवाजी, सावरकरांना जन्म दिला या मायीने-
षंड राजकारण करून तिचा अपमान करू नका,
आता तरी कर्तृत्व दाखवा आणि
या मातीचा चारित्र्य राखा आणि राखवा...
हे आमची विनंती नाही-
चेतावनी आहे,
आम्ही शांत आहो हा आमचा संयम आहे ह्याला
आमची दुर्बलता समझू नका.
-चेतन
http://www.facebook.com/profile.php?id=100002545647344