Author Topic: मृत्यू  (Read 1774 times)

Offline ygandhe

  • Newbie
  • *
  • Posts: 1
मृत्यू
« on: October 16, 2011, 08:00:09 PM »
अखंड सृष्टीच्या देवस्थानी विराजमान मृत्यू
हसतो सृष्टीच्याच लीलांना बघत
पण आत्म्याच्या दु:खात सहभागी होत
तोच पूर्णविराम देतो एका जीवनाला

Marathi Kavita : मराठी कविता