Author Topic: कविता  (Read 1233 times)

Offline kaivalypethkar

 • Newbie
 • *
 • Posts: 23
कविता
« on: October 18, 2011, 05:53:24 PM »
डोळ्यात तुझिया का पाणी भरून आहे
अशाड कोणता हा येथे उरून आहे

रुंदावनात पावा कृष्णा तुझाच कावा
राधा अजून वेडी निघते घरून आहे

पाण्यात टाकले तू माझे उदास गाणे
इद्रयानीत माझी गाथा तरून आहे

आता खुशाल घाला माझ्या गळ्यात माळा
मीही तसा कधीचा येथे मरून आहेMarathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: कविता
« Reply #1 on: October 19, 2011, 11:17:40 AM »
mast gazal........ urdu gazalschya todis tod aahe....

Offline kaivalypethkar

 • Newbie
 • *
 • Posts: 23
Re: कविता
« Reply #2 on: October 21, 2011, 09:03:39 PM »
kedarji apale kavitanna appreciate karne nehamich prernadai vatate dhanyavaad