अपंग दुनिया माझ्याबाबत थोडक्यात- मी स्वतः अपंग आहे( उजवा पाय). मला जे वाटलं ते प्रकट केलं आहे.
मी असा लूळा पांगळा
कोण करील माझा स्विकार
धड उठता येईना, बसता
संसाराचा गाडा कसा मी रेठणार।
जन्म दिला आईने, तिची काय चूक
मग दुनिया का ठरविते मी चूकीचा
स्वबळावर उभा आहे मी, पाय नसताना
ही दुनियाच मुळी अपंग मनाची,
मी धडधाकट माझ्या मनाचा
काव्यमन