Author Topic: काहीं माणसे कसे असतात  (Read 1777 times)

Offline Amit K

  • Newbie
  • *
  • Posts: 22
  • Gender: Male
काहीं माणसे कसे असतात
« on: December 16, 2011, 10:55:37 PM »
काहीं माणसे हि झाडांच्या अवयवान सारखी असतात
काहीं फांदी सारखी जी जास्त जोर दिला कि तुटणारी ,
काहीं पानांसरखी जी अर्ध्य्वर साथ सोडणारी,
काहीं काट्यान सारखी सोबत असून टोचत राहणारी आणी
काहीं मुळा न सारखी जी न दिसता
सुरुवाती पासून शेवट पर्यंत साथ देणारी.
   
      Amit
« Last Edit: July 15, 2017, 07:05:35 PM by Amit K »

Marathi Kavita : मराठी कविता