Author Topic: माझ्या बाळासाठी  (Read 1139 times)

Offline kalpana shinde

  • Newbie
  • *
  • Posts: 17
माझ्या बाळासाठी
« on: January 30, 2012, 02:49:46 PM »
तुझ्यासाठीच जगते
 तुझ्यासाठी कष्ट करते
 जीवाचा येवढा आटापिटा
 सोन्या तुझ्यासाठीच करते
 
 तू आहेस म्हणून
 जीवन जगावेसे वाटते
 तुझ्या भावी आयुष्यासाठीच
 आज दुनियेशी झगडते
 
 होशील तू मोठा
 करशील माझे स्वप्न साकार
 हीच एक इच्चा मनी
 देशील मला मायेचा आधार
 
 देवाकडे एकाच  मागणे
 माझ्या बाळाला सुख दे
 त्याचे दुक्ख मला देऊन
 माझे उदंड आयुष्य  त्याला दे
 
 
 मोना(30.01.2012)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: माझ्या बाळासाठी
« Reply #1 on: January 30, 2012, 03:37:19 PM »
khup chan...