Author Topic: आईच्या शापाला जगात नाही उशाप  (Read 1322 times)

Offline sanajy pande

  • Newbie
  • *
  • Posts: 5
आईला नको असतो चंद्र, नको असतात तारे
तरीही आईसाठी बंद असतात आपली दारे
स्वामी तिन्ही जगाचा ,आईविना भिकारी
असे आपण म्हणतो
पण त्याच आईला आपण  वृद्धाश्रमात ठेवतो
सांगा, कुठे फेडू आपण हे पाप,
देवही आपल्याला नाही करणार माफ
मित्रानो, नका देऊ आईला अंतर
हेही खरे आहे मुलगा कसाही असो
नाही देणार आई शाप
पण लक्षात ठेवा मित्रानो,
आईच्या शापाला जगात नाही उशाप
जगात नाही उशाप
संजय पांडे, नागपूर

Marathi Kavita : मराठी कविता


Offline jyoti salunkhe

  • Jr. Member
  • **
  • Posts: 422
very true sanjay.......and the poem is very nice :)