Author Topic: सह्याद्रीचे सांगणे....  (Read 1027 times)

Offline ankush patil

  • Newbie
  • *
  • Posts: 9
सह्याद्रीचे सांगणे....
« on: March 04, 2012, 08:03:15 PM »
मी कुणाचा?
मी कशाचा?
हे कुणीही दाखवू नका
पिढ्या न पिढ्या
शतको न शतके
एकंच मी सांगत आहे..!!

कुणाची न जहागिरी
न कुणाच्या पदरी
मजवरी राज्य फक्त दोहोंचे
प्रथम शिवरायांचा गनिमी कावा
तदनंतर शिवरायांचाच छावा..!!

कवी-अंकुश पाटील(निरांकुश)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: सह्याद्रीचे सांगणे....
« Reply #1 on: March 05, 2012, 11:13:54 AM »
jay maharashtr...... bahot khub!