Author Topic: आता का बंर सुचत नाही  (Read 1184 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
आता का बंर सुचत नाही
« on: March 07, 2012, 11:11:56 PM »

सुन्या सुन्या रात्री ...
रोज ढळू लागल्या,
लिहायचो जे सार काही...
आता का बंर सुचत नाही.     


रिकामं का असतं बंर ...
आजकाल हे मन,
आधी जसे जगायचो..
आजही जगतोय तेच क्षण - हर्षद कुंभार  (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला ) 

Marathi Kavita : मराठी कविता