Author Topic: जीवन-मरण  (Read 3093 times)

Offline Gaurav Patil

 • Jr. Member
 • **
 • Posts: 73
 • Gender: Male
 • अस्तित्वाला हजार नावे देतो... परी नाव ठेववत नाही.....
  • Gaurav's galaxy
जीवन-मरण
« on: March 19, 2012, 01:37:06 PM »

जीवन-मरण
जगून जगून कसाही जगशील
सगळा हिशेब इथेच करायचा आहे रे
मागचा जन्म, पुढचा जन्म
का कधी कुणी पाहिलाय रेशेवटच्या घटका मो शील  जेंव्हा
अश्रू ढाळायला येतील कित्येक रे
मुक्या शब्दांनी विचारशील त्यांना
आयुष्यभर हसवायला कुणीच कसे न्हवता रेआयुष्य हे असच असतं
एकटा आलास...एकटाच तू जाशील रे
फरक फक्त त्यांनाच पडतो
ज्यांना जगणं शिकवून जाशील रेकधी असेही जगून पहा की
लोकांच्या मनात घर करून राहशील रे
ते जगणं हि काय जगणं, ज्याला
फक्त मरणाने येईल शेवट रे

                 -गौरव पाटील
               (http://gauravspatil.blogspot.com)
« Last Edit: March 19, 2012, 01:58:18 PM by Gaurav Patil »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: जीवन-मरण
« Reply #1 on: March 20, 2012, 12:58:25 PM »
jabbardast mitra..