Author Topic: जीवन...  (Read 1562 times)

Offline manali12

  • Newbie
  • *
  • Posts: 4
  • Gender: Female
  • asha aahe..majhya kavita avadtil..:)
जीवन...
« on: March 24, 2012, 05:58:26 PM »
जीवन कधी कधी समजून घेता येत नाही
आत्ता अस्त better जर स्वतःला समजून घेतलं असतं आधी
 
राहून राहून वाटत  कधी मनासारखा होईल
मन तर आपण समजून घेत नाही,तर म्हणतो वाईटच होईल
 
शांत ठेवण्यासाठी काय काय म्हणतात लोक कि देव नेहमी पाहत असतो,
रे पाह्ण्यानी काय होता फक्त, आपल्याच ...कर्मानी  तर आपण जगत असतो
 
माणूस जगतो नुसता मरत मरत  जो हावरा  असतो सुख समाधानासाठी 
पण विसरतो तो  सुख  जेव्हा बघतो  त्याला  जो जगतो  फक्त जगण्यासाठी
 
आंधळा होऊन जातो माणूस रोज वाईट बघता बघता
वचार करतो तरी आहे न मी सुखी,जगतो तो स्वतः करता
 
नंतर म्हणतो जग आता संपणार आहे,देव मला वाचव
राहीन मी जीवंत काही करून असा कोणता तरी रस्ता  दाखव
 
पण म देवाकडे बोलायला उरलेला नसता काही .
म्हणून म्हणतो तो असतं जीवन better जर  स्वतःला  समजून घेतला असता आधी
« Last Edit: March 24, 2012, 06:21:22 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता