Author Topic: स्मशानसुख न्यारेच होते.....  (Read 856 times)

Offline genius_pankaj

 • Newbie
 • *
 • Posts: 8
माझे माझे म्हणत होतो ज्यांना

हाय ते शेवटी उपरेच होतेभिकाऱ्यास होती सदा बंद दारे

सुवर्णहात चाटण्या सारेच होतेतिच्याकडून वाटली मिळतील थोडी फुले

पण तिच्याही मुठीत निखारेच होतेउगा अंगावरी कधी उठले कोवळे शहारे

वाहणारे मात्र शुष्क वारेच होतेचोहीकडे दुःखाचे नुसते घुसळलेले सागर

संगतीला केवळ पापण्यांचे किनारेच होतेउगा जीवितासाठी चालू होती धडपड

सरणावर कळले स्मशानसुख न्यारेच होते


genius_pankaj

[/size][/b][/i][/font]

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: स्मशानसुख न्यारेच होते.....
« Reply #1 on: March 26, 2012, 12:57:01 PM »
bahot sahi...

Offline प्रसाद पासे

 • Newbie
 • *
 • Posts: 45
 • Gender: Male
 • कवितेतून स्वतःला समजायला लागलो..
Re: स्मशानसुख न्यारेच होते.....
« Reply #2 on: March 26, 2012, 03:04:29 PM »
apratim.......
"उगा जीवितासाठी चालू होती धडपड
सरणावर कळले स्मशानसुख न्यारेच होते"
he kadav farach sundar

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Re: स्मशानसुख न्यारेच होते.....
« Reply #3 on: March 26, 2012, 05:12:40 PM »
Apratim Kavita ......... :)