Author Topic: मी वाट पाहत नाही......  (Read 1361 times)

Offline ankush patil

 • Newbie
 • *
 • Posts: 9
मी वाट पाहत नाही......
« on: April 01, 2012, 09:18:25 AM »
मी वाट पाहत नाही रामाची
मी वाट पाहतोय रामराज्य येण्याची
मी वाट पाहत नाही शिवरायांची
मी वाट पाहतोय शिवराज्य येण्याची
मी वाट पाहत नाही कृष्णाची
मी वाट पाहतोय आयोध्या मथुरेची
मी वाट पाहत नाही कोणत्या माणसाची
मी वाट पाहतोय माणसातल्या माणुसकीची
पण मला माहित आहे हे आता शक्य नाही
म्हणून मी परत वाट पाहतोय रावणाची
मी वाट पाहतोय औरंगजेबाची
मी वाट पाहतोय कंसाची
नाहीच कोणी आले तर परत इंग्रजांची..!!!

-श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्या

कवी-अंकुश पाटील(निरांकुश)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: मी वाट पाहत नाही......
« Reply #1 on: April 02, 2012, 03:15:59 PM »
hmmm..

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Re: मी वाट पाहत नाही......
« Reply #2 on: April 07, 2012, 12:39:22 PM »
good one............ :)