Author Topic: कुठेतरी मुलींचही चुकतयं  (Read 3935 times)

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
               कुठेतरी मुलींचही चुकतयं

बदलवलेल्या संस्कृतीसोबत, त्याही नकळत बदलल्यात
तो इज्जतीचा पोशाख, ते संस्कार काहीश्या विसरल्यात
ओढवून घेत आहेत स्वतःच, त्रास त्या नाराधमांचा
उत्तर आहे एक याचे, कुठेतरी मुलींचही चुकतयं

आजकालच्या सिनेमातला नंगानाच, तुझ्या त्रासाला कारणीभूत
बाहेरदेशाची वाईट संस्कृती, आहे याला कारणीभूत
याचेच फळ आहे, होतो त्या नाराधमांचा जन्म
बघ एकदा मनांत तुझ्याच, कुठेतरी मुलींचही चुकतयं

म्हणे आहे माझं प्रेम त्याच्यावर, धाडस करून तो बोलला आहे
(काही अपवाद वगळता)
तुला सांगतो, त्या नराधमाने बनवल्यात ब्लू फिल्म धाडस करूनचं
केला आहे बलात्कार मुलींवर, एक धाडस करूनचं
माफ कर मला हे शब्द वापराल्यासाठी, पण कुठेतरी मुलींचही चुकतयं

खऱ्या प्रेमाची घे ओळख करून, उगाच शब्दांवर भाळू नकोस
खोटारड्या त्या नराधमाला, उगाच बळी जाऊ नकोस
तुला लागलेला कलंक मिटविला जात नाही, विसरू नकोस
सांगशील सखे हे सर्वांना, कुठेतरी मुलींचही चुकतयं

एक दिवस होशिल तू माता, ठेवशील या ओळी ध्यानांत
होतीश तुही एक मुलगी, जपशील तुझ्याही कळीला
जपशील संस्कार भारतीय संस्कृतीचे घरा-घरांत
देशील का हे वचन या भारतभूच्या आशापुत्राला
देशील का हे वचन या भारतभूच्या आशापुत्राला

                           -प्रशांत बाबुराव नागरगोजे (आशापुत्र)             


follow my blog @ www.prashu-mypoems.blogspot.com
« Last Edit: May 10, 2012, 11:14:43 AM by prashuN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: कुठेतरी मुलींचही चुकतयं
« Reply #1 on: May 10, 2012, 10:13:12 AM »
Prashantji,
 
Tumchya kavita site var post karal ka. Mi office madhun blog open karu shakat nahi.

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: कुठेतरी मुलींचही चुकतयं
« Reply #2 on: May 10, 2012, 11:13:39 AM »
नक्कीच केदारजी...

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: कुठेतरी मुलींचही चुकतयं
« Reply #3 on: May 11, 2012, 11:44:45 AM »
chan..

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: कुठेतरी मुलींचही चुकतयं
« Reply #4 on: May 12, 2012, 03:12:44 PM »
Thanks Kedarji...

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Re: कुठेतरी मुलींचही चुकतयं
« Reply #5 on: May 12, 2012, 09:20:31 PM »
Very Nice Kavita..... :)satya sthiti aahe ...... :(and i complitly agree with you  :)

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: कुठेतरी मुलींचही चुकतयं
« Reply #6 on: May 12, 2012, 10:46:54 PM »
धन्यवाद ज्योती... :)

Offline PRASAD NADKARNI

 • Jr. Member
 • **
 • Posts: 378
 • Gender: Male
 • Life:-a combination of adjustments & compromises
Re: कुठेतरी मुलींचही चुकतयं
« Reply #7 on: October 17, 2012, 10:45:30 AM »
खऱ्या प्रेमाची घे ओळख करून, उगाच शब्दांवर भाळू नकोस
खोटारड्या त्या नराधमाला, उगाच बळी जाऊ नको
hmmm
this is true.....

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: कुठेतरी मुलींचही चुकतयं
« Reply #8 on: October 17, 2012, 12:14:03 PM »
 Nice poem, Prashant sir. But I am disagree with your opinion. This is all because of only boys not because of girls....

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: कुठेतरी मुलींचही चुकतयं
« Reply #9 on: October 21, 2012, 11:32:01 AM »
thanks prasad. @ madhura: tali ek hatane kadhich vajat nahi....mi ya kavitet mulancha ullekh kela nahi,karan hi kavita mi fakt mulinna uddeshun lihaleli. tumhi mhanatat tyapramane mule hi yababatit doshi ahetach. dhanyavad