Author Topic: मनात खूप काही आहे...  (Read 1783 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
मनात खूप काही आहे...
« on: June 04, 2012, 11:57:38 PM »
मनात खूप काही आहे...
पण लिहावेसे वाटत नाही,
मन कुठेतरी भरकटत असते...
पण शब्दात अडकायला ऐकत नाही.


काय बर झाल असेल मनाला...
का इतके परके वागत आहे,
माझेच मन असून का इतका
दुरावा पाळत आहे.     - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Re: मनात खूप काही आहे...
« Reply #1 on: June 05, 2012, 10:43:14 AM »
Vey Nice Poem harshad  :)


मनाला समजावणं का
आपल्या हातात असत
जिथे त्याला थोड प्रेम मिळेल
तिथे तिथे ते धाव घेत असत 

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: मनात खूप काही आहे...
« Reply #2 on: June 05, 2012, 10:32:40 PM »
thanx Jyoti.