Author Topic: असे शोधतो एक गाव जो न कधी मागे नाव  (Read 816 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
असे शोधतो एक गाव 
जो न कधी मागे नाव
ज्या नावा चिटके जात
ढकले जे कुण्या कळपात.
 
आडळणाने खोदुन खोदुन 
उच्च रवाने वा ओरडून
जिथे मी फक्त मी असेन
जात धर्म अन वर्णा वाचून
 
या देशातून त्या देशात
डोंगर द-या पार करीत 
 
« Last Edit: June 06, 2012, 11:36:09 PM by chaitany Dutta »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...