Author Topic: प्रार्थना  (Read 666 times)

Offline mvd76

  • Newbie
  • *
  • Posts: 38
प्रार्थना
« on: June 07, 2012, 05:17:29 PM »
प्रार्थना
निर्धारांचे तलम कापड
एक एक धागा निसटत चालला
अडवू पाहता तुकडे होती
प्राण कंठाशी येऊ लागला

नको अडकवू आता मोहात या !
आता तरी मला जवळ घ्या
थकला आता जीव बघा या !
मुखी तुझे नाम हाच ध्यास द्या !!

माधव
« Last Edit: June 07, 2012, 05:18:58 PM by mvd76 »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: प्रार्थना
« Reply #1 on: June 08, 2012, 12:46:22 PM »
surekh kavita.... aawdli.