Author Topic: आई-वडील..  (Read 6301 times)

Offline mylife777

 • Newbie
 • *
 • Posts: 33
 • Gender: Male
 • 'यारो इतना शक ना करो, इश्क के दौर से गुजर रहे है !
आई-वडील..
« on: June 13, 2012, 07:38:09 PM »

(हि एक कविता नसून आई-वडिलांच्या चरणी प्राथर्ना आहे , आई वडिलांचे त्यांच्या मुलावरचे प्रेम हे शब्दात सांगण्यासारखे नाही त्यांच्या प्रेमाचे वर्णन क्षितीजाही पलीकडे आहे. .)

स्वतःच्या जिवापेक्षा जे मुलांना जपते तेच आई-वडील...
स्वतःउपाशी राहून मुलाचे पोट भरते तेच आई-वडील...
स्वतः कष्ठ करून मुलांना जे सुख देते तेच आई-वडील...
स्वतः चे हट्ट  न बाळगता  मुलांचे हट्ट  पुरविते तेच आई-वडील..
स्वतः ची अश्रू लपवून जे मुलांना हसविते तेच आई-वडील..
स्वतः ची परवाह न करता जे मुलांच्या रक्षणासाठी धावून येते तेच आई-वडील..
स्वतः ची तत्वे सोडून जे मुलांसाठी बदलतात तेच आई-वडील...
स्वतः चे स्वार्थ न बघता मुलांच्या स्वार्था साठी जगते तेच आई -वडील..
स्वतः च्या तळहातावरच्या फोडा प्रमाणे  मुलांना जपतात तेच आई-वडील..
अशे गुरु जे गुरु दक्षिनाची तमा न बाळगता मुलांना शिकावतात हेच प्रेमळ आई-वडील..
अश्या या आई-वडिलाच्या चरणी माझे शतशा: नतमस्तक असो..
- रवी  बांगडे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline swati121

 • Jr. Member
 • **
 • Posts: 57
 • Gender: Female
Re: आई-वडील..
« Reply #1 on: June 13, 2012, 11:08:11 PM »
chan :)

nileshbatle

 • Guest
Re: आई-वडील..
« Reply #2 on: June 16, 2012, 05:30:01 PM »
nice..i love mom & dad

pritam sarode

 • Guest
Re: आई-वडील..
« Reply #3 on: August 16, 2013, 05:08:33 PM »
आई बाबा म्हणजे पृथ्वीवरील दैवत

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: आई-वडील..
« Reply #4 on: August 17, 2013, 10:35:10 AM »
Chhan mitra...
Swami tinhi jagacha aai vadilan vina bhikari...