Author Topic: वेदनेने भरलेले शरीर आणि मन  (Read 1591 times)

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
वेदनेने भरलेले शरीर आणि मन
करणे मृत्यूच्या  स्वाधीन
एवढ स्वातंत्र प्रत्येकाला असाव
वेदनेला मृत्यूने हळुवार निजवाव.
मरतांना क्लेश नसावा
काल्पनिक उदासीन वा
पराभव नसावा .
शरपंजरी पडलेल्या भीष्माचा
तो अटळ अंत असावा
नव्या प्रवासाची लगबग त्यात
आशेचा प्रकाश असावा

http://kavitesathikavita.blogspot.in/

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
gr8..... chan kavita

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
thanx kedar!